शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेची फांदी बसवर पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : हातोडा रस्त्यावरील बारलीहट्टी येथे चिंचेच्या झाडाची फांदी अचानक नंदुरबार-तळोदा बसवर पडली. परंतू बसचालकाने सावधानतेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : हातोडा रस्त्यावरील बारलीहट्टी येथे चिंचेच्या झाडाची फांदी अचानक नंदुरबार-तळोदा बसवर पडली. परंतू बसचालकाने सावधानतेने बस थांबवल्याने मोठा अपघात टळून प्रवाशांचे जीव वाचल़े तळोदा शहरातून जाणा:या हातोडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जीर्ण झाडे आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजेदरम्यान हातोडामार्गे  एम.एच.06 एस-8750 नंदुरबार-तळोदा ही बस स्थानकातून मार्गस्थ झाली होती़ बस  बारलीहट्टीजवळ गेल्यानंतर अचानक  चिंचेच्या झाडाची मोठी फांदी बसवर येऊन धडकली़ मोठा आवाज झाल्याच ध्यानात आल्यानंतर  चालक जे.सी. सलाम यांनी तातडीने ब्रेक मारत बस जागेवर थांबवली़  बसचा वेग अधिक असल्याने फांदी समोरच्या बाजूने आतील भागात घुसण्याचा धोका टळून प्रवाशांचे जीव वाचल़े घटनेमुळे प्रवासीही घाबरले होत़े  बस थांबवून चालक व वाहक टी.के. वसावे यांनी प्रवाशांना समज देत परिसरातील नागरिकांच्या मदतीने  झाडाची फांदी बसवरुन काढली व बस पुढे मार्गस्थ झाली.दरम्यान, या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, न्यायालय, विद्यानगरी, गॅस एजन्सी, उपजिल्हा रुग्णालय, शाळा परिसर असल्याने कायम वर्दळ असते. अशा घटना केव्हाही घडू शकतात़ त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दखल घेत कोरडय़ा झाडांची छाटणी करुन उपाययोजना करण्यात याव्यात मागणी नागरिकांकडून करण्यात आली आह़े