शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मोलगी येथे बालकांच्या पोषणाला परसबागेची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : कुपोषणाची समस्या मार्गी लागावी यासाठी युनिसेफच्या सहकार्याने मोलगी ता़ अक्कलकुवा येथे पोषण पुनसर्वन केंद्र सुरू केले आह़े सुदृढ आणि परिपूर्ण पोषण या दोन घटकांतून कुपोषण थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून या केंद्रातच भाजीपाला उत्पादन करून तो बालकांना देत त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयोग राबवण्यात येत आह़े ...

ठळक मुद्दे20 प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन
लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : कुपोषणाची समस्या मार्गी लागावी यासाठी युनिसेफच्या सहकार्याने मोलगी ता़ अक्कलकुवा येथे पोषण पुनसर्वन केंद्र सुरू केले आह़े सुदृढ आणि परिपूर्ण पोषण या दोन घटकांतून कुपोषण थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून या केंद्रातच भाजीपाला उत्पादन करून तो बालकांना देत त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयोग राबवण्यात येत आह़े मोलगी ग्रामीण रूग्णालयात मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याहस्ते मे महिन्यात पोषण पुनवर्सन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होत़े सात महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पाद्वारे दुर्गम भागातील बालकांवर उपचार झाले आहेत़ केंद्रात दाखल होणा:या बालकांना विविध घटक असलेला आहार देण्याची येथील पद्धत आह़े यासाठी केंद्राचे कर्मचारी आणि बालकांचे पालक या दोघांकडून भाजीपाला उत्पादन केले जात आह़े युनिसेफने जगातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रथिने, कबरेदके, लोह आदी सात विविध घटकांचा अन्नपदार्थात समावेश असा आग्रह धरला आह़े यानुसार जिल्ह्यात सुरू झालेल्या पोषण पुनवर्सन केंद्रात बालकांचे आरोग्य सांभाळण्यात येत आह़े हे आरोग्य आणखी सुदृढ रहावे यासाठी परसबागेच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या माता-पित्यांना भाजीपाला लागवड आणि संगोपनाचे प्रशिक्षण युनिसेफ आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून देण्यात येत आह़े