शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून व्यापारी पपई तोडण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे झाडावरील फळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखोंमध्ये नुकसान होत आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांना कोरोनाने संकटात आणले आहे.शहादा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. पपई हे इतर पिकांपेक्षा वेगळे आहे. शिवाय नाशिवंत असल्याने साठा ही करता येत नाही. यंदा पपईची लागवड उशिराने झाल्याने आता फळ निघण्यास सुरुवात झाली. परंतु तोडणीच्या हंगामात प्रथमता व्यापाºयांनी किमतीबाबत शेतकºयांना वेठीस धरले होते. तो तोडगा निघत नाही तोच पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे वाहन पपई भरण्यासाठी शेतमजूर येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जेमतेम खर्चही निघाला नसतानाच कोरोना धडकल्याने पपई झाडावरच पिकत आहे. जिल्हा बंदीचे कारण पुढे करत पपई खरेदीदार व्यापारी धजावत नाही. त्यामुळे पपईची तोडणीही बंद असून झाडावरच नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातून रोज उत्तर प्रदेश व इतर भगत १०० पेक्षा अधिक ट्रक पपई जात असते. परंतु सद्यस्थितीत ट्रान्सपोर्टच बंद झाल्याने एकही पपई व्यापारी जिल्ह्यात यायला तयार नाही. पपई तोडली तरी अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अनेक विघ्ने येणार असल्याचे कारण पुढे केले जात असून वाहतूकीचा प्र्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर तोडगा काढावा अशी मागणी पपई उत्पादकांनी केली आहे.