शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नळवे शिवारात माथेफिरुने कापली पपई झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात अडीच एकरातील पपई झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात अडीच एकरातील पपई झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला़ घटनेमुळे खळबळ उडाली असून गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आह़े नळवे खुर्द येथील मुकेश जयंतीलाल चौधरी यांनी त्यांच्या अडीच एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती़ सोमवारी सकाळी चौधरी हे पाणी देण्यासाठी शेतात गेले असता अडीच एकरावरील तीन हजारच्या जवळपास झाडे धारदार शस्त्राने कापून फेकल्याचे दिसून आल़े पाच ते सहा फूट उंचीची झाडे मुळापासून उपटून फेकत तसेच काही ठिकाणी कापून फेकल्याचे त्यांना दिसून आले होत़े सूडबुद्धीने हे कृत्य करण्यात आले असावे असा अंदाज आह़े ही माहिती नळवे परिसरातील शेतक:यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती़ सुमारे तीन हजार झाडांची झालेली कत्तल पाहून शेतकरी चौधरी व त्यांचे कुटूंबिय भावनाविवश झाले होत़े घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने उपनगर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली़ त्यांनी नंदुरबार येथून श्वान पथक बोलावून अज्ञात माथेफिरुचा माग काढण्याचा प्रयत्न केला़ परंतू  श्वान शेतबांधांवर जाऊन घुटमळल़े पोलीसांनी शेतात हत्याचाराचा शोध घेतला असता, झाडे कापून फेकणा:याने ते सोबत नेल्याचे तसेच  माथेफिरुच्या पाऊलखुणाही दिसून आलेल्या नसल्याचे पोलीसांकडून सांगणत आल़े  याप्रकरणी सोमवारी दुपारी मुकेश चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करत आहेत़ काही दिवसांपूर्वीच याठिकाणी पपईची झाडे कापून फेकल्याची घटना घडली होती़ यानंतर लागलीच दुसरी घटना घडल्याने शेतक:यांमध्ये खळबळ उडून चर्चा सुरु झाली आह़े शेतक:याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या या प्रकाराने शेतक:यांना धक्का बसला आह़े रविवारी झाडांमध्ये कल्टीव्हेटर मारुन घेत सोमवारपासून इतर कामांना शेतकरी चौधरी सुरुवात करणार होत़े