शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

वाढत्या तापमानामुळे पपई संकटात

By admin | Updated: March 29, 2017 23:43 IST

भावही घसरला : उत्पादक शेतकºयांकडून विविध उपाययोजना

ब्राह्मणपुरी : दिवसेंदिवस पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पपई पीक संकटात सापडले आहे.  आधीच घसरलेल्या दरामुळे यापुढे पपईची लागवड करावी की नाही, अशा प्रश्न पपई उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात पपईची लागवड करण्यात येते. दहा महिन्यांच्या या पिकाला दर चार ते पाच दिवसात पाणी देण्याची आवश्यकता असते. ब्राह्मणपुरी परिसरातील पपई पंजाब, दिल्ली, हरियानासह विविध राज्यात रवाना होते. मात्र यंदा पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पपईवर व्हायरल येत असल्याने ती खराब  होत आहे. याशिवाय सध्या गेल्या आठवड्यापासून तापमानाने चाळिशी गाठली आहे. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आलेली आहे. उन्हामुळे झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ निकामी होत आहे. काही शेतकºयांनी गोणपाट, पांढरे कापड लावून पपईला जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही पपईचे पूर्णपणे संरक्षण होत नसल्याचे समोर येत आहे.आजच्या स्थितीत पपई पिकाला पाच ते साडेपाच रुपये प्रती किलोने भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. अशा मन:स्थितीमुळे अनेक शेतकरी थेट पपई पिकावर रोटाव्हेटर फिरवून पपईचे क्षेत्र खाली करीत असल्याचे दिसून येत आहे.     (वार्ताहर)बदलत्या वातावरणाने पपई पीक खराब होत आहे. पपई पिकावर पांढरा व्हायरस येत असल्याने पपई खराब होत आहे. उन्हामुळे पपईच्या झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ खराब होत आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई व केळी पिकाच्या नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी अपेक्षा.-विजय पाटील,शेतकरी