शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात नागरिकांच्या सतर्कतेने पकडला गेला पाकिटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसमध्ये चढणा:या प्रवाशाच्या खिशातून पैशाचे पाकिट चोरून पळणा:या दोघांपैकी एका चोरटय़ास नागरिकांच्या सर्तकतेमुळे पकडण्यात पोलीसांना यश आल़े बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकात हां प्रकार घडला़ नंदुरबार जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत शंकर जनार्दन निकाळजे हे मंगळवारी धुळे येथे जाण्यासाठी बसस्थानकात आले होत़े बसमध्ये चढत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसमध्ये चढणा:या प्रवाशाच्या खिशातून पैशाचे पाकिट चोरून पळणा:या दोघांपैकी एका चोरटय़ास नागरिकांच्या सर्तकतेमुळे पकडण्यात पोलीसांना यश आल़े बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकात हां प्रकार घडला़ नंदुरबार जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत शंकर जनार्दन निकाळजे हे मंगळवारी धुळे येथे जाण्यासाठी बसस्थानकात आले होत़े बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील पैशाचे पाकिट चोरीला गेल़े 12 हजार रुपये रोख आणि महत्त्वाचे कागदपत्रे असलेले हे पाकिट चोरी करणारे पळून जात असल्याचे नागरिकांनी निकाळजे यांच्या निदर्शनास आणून दिल़े दोघे चोरटे पळून जात असताना नागरिकांनी आरडोओरड करण्यास सुरूवात केली़ यावेळी बसस्थानकात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक भरत पावरा यांच्या ही बाब ध्यानात आल्याने त्यांनी चोरटय़ांचा पाठलाग सुर केला़ यादरम्यान दोघांपैकी एक चोरटा हा मुख्य प्रवेशद्वारातून पळून जाण्यात यशस्वी झाला तर चोरटा पोलीस नाईक पावरा यांच्या हाती लागला़  रविंद्र भिला साळवे रा़ उमर्दे खुर्द असे चोरटय़ाचे नाव असून त्याला तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्याकडून 5 हजार 400 रूपये  पोलीसांनी जप्त केल़े पहून गेलेल्या साथीदाराचे नाव उमेश सोडा (पूर्ण नाव माहित नाही) रा़ संजय नगर असल्याची माहिती त्याने पोलीसांना दिली आह़े याबाबत शंकर  निकाळजे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र कुवर करत आहेत़ दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या रविंद्र साळवे यास गुरुवारी नंदुरबार न्यायालयात हजर करण्यात आले होत़े त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आह़े दुस:या चोरटय़ाचा पोलीस शोध घेत आहेत़ नागरिकांच्या सतर्कतेमुळेच चोरटा पकडला गेल्याचे पोलीसांनी सांगितल़े