शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यावरील चर्चेसह सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:21 IST

जिल्हा ग्रंथोत्सव : युवकांसाठी स्पर्धा परीक्षेवरील चर्चेसह बालकवी कट्टाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशी साहित्य चर्चेसह बालकवी संमेलन आणि युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ रविवारी सायंकाळी याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली होती़स्पर्धा परीक्षा व आजचा विद्यार्थी शहरातील नेहरु चौकातील नियोजित तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान झाल़े यात धुळे येथील युनिक अॅकडमीचे मार्गदर्शन राहुल पाटील यांनी विद्याथ्र्यासोबत संवाद साधला़ यात त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा खरोखर जीवन बदलण्याची प्रक्रिया असून तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शालेय काळापासून तयारी करण्याची गरज आह़े वर्तमान, भूत आणि भविष्यकाळावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता तरुणांमध्ये असत़े म्हणून तरुणांनी स्वपAानांना ध्येय मानून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणे आवश्यक आह़े विद्याथ्र्यानी सातत्याने निदान 6 ते 10 तास अभ्यास करणे महत्त्वाचे आह़े यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिनाक्षी गिरी,  समाजकल्याण अधिकारी राकेश महाजन, सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, प्रविण पाटील आदी मान्यवर उपस्थित होत़े सूत्रसंचालन धनराज पाटील यांनी तर आभार मनोज शेवाळे यांनी मानल़े बालकवी संमेलन रंगलेग्रंथोत्सवात विद्याथ्र्यासाठी यंदाही बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होत़े यात विविध शाळेतील 136 विद्याथ्र्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ बालकवींच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे याठिकाणी त्यांच्या तोंडून कविता ऐकण्यासाठी पालकांसह शहरातील नागरिकांनीही उपस्थिती दिल्याने सभामंडप हाऊसफुल्ल झाला होता़ संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ सविता पटेल होत्या़ त्यांनी काव्य हे जीवन फुलवण्याचे कार्य करते हे सांगतानाच उदयोन्मुख बाल कवींना सूचना दिल्या़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर भावसार, विजय पाटील, सिमा मोडक, रमेश महाले उपस्थित होत़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी तर आभार वर्षा टेंभे यांनी मानल़े दहा बालकवींना विविध ग्रंथ भेट म्हणून देण्यात आल़े गीतगायनाची रंगत रविवारी सायंकाळी ग्रंथोत्सवात संगीत रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह़े यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी गितांचे सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्रकुमार गावीत, अभिजीत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे उपस्थित होत़े सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी तर आभार भिमसिंग वळवी यांनी मानल़े पुस्तकांची खरेदी रविवारी उद्घाटन झालेल्या या उत्सवात प्रमुख आकर्षण असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर मोठय़ा संख्येने नागरिक भेट देत होत़े सोमवारी दिवसभरही गर्दी कायम होती़ विविध लेखकांची अनुवादित व आत्मचरित्रपर पुस्तकांना पसंती दिली गेली़