शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मासानिमित्त नंदुरबारात हनुमान यज्ञाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:04 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) समस्त जय सियाराम भक्त परिवाराकडून  16 मे ते 13 जून दरम्यान नंदुरबार येथील मोठा मारुती मंदिरात अखंड रामधुनसह विविध धार्मिक कार्यक्रमासह हनुमान यज्ञाचे  आयोजन करण्यात आले आह़े संत दगा महाराजांनी 35 वर्षापूर्वी असा यज्ञ केला होता़ त्यानंतर प्रथमच असा यज्ञ होत ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) समस्त जय सियाराम भक्त परिवाराकडून  16 मे ते 13 जून दरम्यान नंदुरबार येथील मोठा मारुती मंदिरात अखंड रामधुनसह विविध धार्मिक कार्यक्रमासह हनुमान यज्ञाचे  आयोजन करण्यात आले आह़े संत दगा महाराजांनी 35 वर्षापूर्वी असा यज्ञ केला होता़ त्यानंतर प्रथमच असा यज्ञ होत आह़ेश्रीश्री 108 श्री महंत प़पु़ संत तारादासजी बापू व आचार्य हरिषचंद्र बाळकृष्ण जोशी यांच्या उपस्थितीत अधिक मासनिमित्त रामधुन, सत्संग, सुन्दरकांड पाठ, हनुमानयज्ञ, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आह़े कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे - 16 मे ते 13 जुनर्पयत सकाळी 9 वाजता अखंड रामधुन, सकाळी 8 वाजता हनुमान यज्ञ, प्रत्येक मंगळवार व शनिवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 र्पयत सुंदरकांड पाठ, प्रत्येक सोमवारी सकाळी 7 ते 9 र्पयत शिव रुद्राभिषेक, प्रत्येक दिवशी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेर्पयत व सायंकाळी 7 ते रात्री 9 र्पयत श्रॉफ हायस्कूल येथील मैदानावर महाप्रसाद, तारादासजी बापू यांचा प्रत्येक सोमवार व गुरुवारी दुपारी 3 ते 5 सत्संग व प्रवचन कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आह़े 13 जून रोजीसकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान पूर्णाहुती व महाप्रसाद कार्यक्रम होईल़महिनाभरात साधारण 5 लाखांहून अधिक भाविक याचा लाभ घेतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आह़े महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने आयोजकांकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आह़े भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आह़े शहरीभागासह ग्रामीण भागतूनही मोठय़ा संख्येने भाविक हनुमान यज्ञाचा लाभ घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आल़े आयोजकांकडून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आह़े