शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीवर संत्री, मोसंबी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोना महामारीवर संत्रे, मोसंबी, लिंबू हे उपयुक्त असल्याचे मानले जाते. या काळात या फळांचा रसच नव्हे तर पूर्ण फळ खा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

संत्रे, मोसंबी यांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वाढ झाली आहे. संत्रे १५० ते १६० रुपये किलो, मोसंबी १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मुंबईचा माल व्हाया जळगावहून मागवला जातो

नंदुरबार शहरात साधारण १०-१२ घाऊक विक्रेते आहेत. ते संत्रे, मोसंबी हा माल मुंबईहून मागवतात. परंतु, हाच माल मुंबईहून आधी जळगावला जातो. मग जळगावहून हा सर्व माल नंदुरबारच्या बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडे येतो. यानंतर पुढे किरकोळ विक्री करणारे विक्रेते हा माल उचलतात. त्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. शहरात दररोज २०० बॉक्स अर्थात सुमारे अडीच-तीन हजार क्विंटल मालाची विक्री होते.

तज्ज्ञ म्हणतात...

सद्यस्थितीत संत्री, मोसंबी अशा काही लिंबूवर्गीय फळांचा केवळ रस घेण्यापेक्षा पूर्ण फळ खाणे योग्य राहील. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे शरिराला आवश्यक असते. जशी आपल्या आहारात फळे घेतो, तशी ती नियमितपणे घ्यावी. आपल्या येथे जी फळे पिकतात ती उदा. पेरू, आवळा, करवंद अशा काही फळांमध्ये थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन असतात. या फळांची आपल्याला सवय असते आणि ती आपल्यासाठी फायदेशीर असतात. सध्याच्या हंगामानुसार संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांना स्थान राहील. पण असे काही नाही की फक्त तीच घेतली पाहिजेत. कारण निसर्गाने त्या हंगामानुसार ती फळं बनवलेली असतात. त्यामुळे त्या ऋतूत येणारी सर्व फळं ही गुणकारी आहेत. पण या फळांना वरचा क्रम राहील. आवळादेखील तितकाच गुणकारी आहे.

- डॉ. वैशाली चव्हाण, होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, नंदुरबार