शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्यातील सरकार मजूर, कष्टकरी व शेतक:यांचे विरोधक- भाकप अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून शहादा येथे सुरू झाल़े मिराप्रताप लॉन्स येथे 11 मार्चर्पयत होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाकपाचे 400 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून शहादा येथे सुरू झाल़े मिराप्रताप लॉन्स येथे 11 मार्चर्पयत होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाकपाचे 400 प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत़ शहरातील जनता चौकात सभेपासून या अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली़ भाकपाचे जिल्हा सचिव माणिक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेस राष्ट्रीय नेते अतुलकुमार अंजान, भालचंद्र कांगो, तुकाराम भस्मे, राजू देसले, श्याम काळे, उमाबाई पानसरे, शिवकुमार गणवीर, शमिम फैजी, प्रफुल्ल सेनगुप्ता, सुकुमार दामले, प्रा़ राम बाहेती, मिलींद रानडे, विश्वास उरगी, नामदेव गावडे, अॅड़ मनोहर टाकसाळ, प्रकाश रेड्डी, नामदेव चव्हाण, स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े पुढे बोलताना अतुलकुमार अंजान म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्वपAे दाखवून सत्ता मिळवली़ आह़े मोदींच्या राज्यात महागाई कमी होण्याऐवजी वाढली आह़े तरूणांना रोजगार मिळालेला नाही, नोटबंदीमुळे लाखो उद्योग बंद पडले, व्यापार कमी झाला, प्रत्येक अध्र्या तासात शेतकरी आत्महत्या करीत आह़े ग्रामीण भागात शेतकरी तर शहरात सामान्य माणूस लुटला जात आह़े देशात सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक हिंसेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला़ सिंचनाच्या नावावर मागील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 71 हजार कोटींची लूट केल्याचे अंजान यांनी सांगितल़े भालचंद्र कांगो यांनीही यावेळी राज्यातील व केंद्रातील सरकारवर तोफ डागत हे सरकार गरीबांचे नसून श्रीमंतांचे असल्याचे सांगितल़े शेतक:यांच्या मालाला भाव नाही़ कजर्माफी नाही़ सरकारने निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत़ राज्यातील सरकार शेतक:यांवर अन्याय करणारे आणि आदिवासी दलितविरोधी आह़े गौरी लंकेश, गोविंद पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्याचा कोणताही प्रयत्न सरकारने केले नाही़ याउलट हे सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आह़े गरीबांना शिक्षणाचा, आरोग्याचा व रोजगाराचा हक्क मिळण्यासाठी भाकप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितल़े सूत्रसंचालन ईश्वर पाटील व मोहन शेवाळे यांनी केल़े यशस्वीतेसाठी संगीता सूर्यवंशी, द्वारकाबाई गांगुर्डे, दंगल सोनवणे, बुधा पवार हे परिश्रम घेत आहेत़