शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील 11 गावांच्या ग्रामस्थांनी ब:हाणपूर-अंकलेश्वर आणि नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनी देण्यास शेतक:यांनी नकार दिला आह़े याबाबतचे निवेदन शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून महामार्गासाठी जमिन जाणा:या 54 शेतक:यांनी ही हरकत नोंदवली आह़े तळोदा तालुक्यातील 148 शेतक:यांनी जमिन हस्तांतरणास विरोध दर्शवला होता़ या पाश्र्वभूमीवर आता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील 11 गावांच्या ग्रामस्थांनी ब:हाणपूर-अंकलेश्वर आणि नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनी देण्यास शेतक:यांनी नकार दिला आह़े याबाबतचे निवेदन शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून महामार्गासाठी जमिन जाणा:या 54 शेतक:यांनी ही हरकत नोंदवली आह़े तळोदा तालुक्यातील 148 शेतक:यांनी जमिन हस्तांतरणास विरोध दर्शवला होता़ या पाश्र्वभूमीवर आता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत, डोडवा, गव्हाळी, नवापाडा, उमरकुवा, पेचरीदेव, टावली, खडकुना, डोंगरीपाडा, गुलीउंबर, उदेपूर, कोराई या 11 गावातील शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले असून मातीमोल दरांमध्ये जमिन देण्यास नकार दिला आह़े शासन जमिन हस्तांतरणाच्या नावाखाली आदिवासी शेतक:यांना भूमिहीन करण्याचा कट करत असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आह़े अखिल भारतीय आदिवासी महासंघ आणि शिवसेना यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आह़े आदिवासी शेतक:यांना योग्य त्या प्रकारे जमिनीचा मोबदला देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आह़े निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जी़डी़पाडवी, टावली ग्रामपंचायत सरपंच वसंत हुरजी पाडवी, रूबजी गोमा पाडवी, रामचंद्र जेह:या वसावे, टेडग्या भाग्या वसावे, खेत्या खात्र्या वसावे, तालजी खात्र्या वसावे, आत्माराम सु:या वसावे, जेमू भागा वसावे, मगन शेतू वसावे, दिल्या बोदा वसावे, टेडग्या माग्र्या वसावे, पुन्या बोंदा वसावे, फोताबाई साक:या वसावे, गेनाबाई सु:या वसावे, गोवलीबाई पोहल्या वसावे, प्रभू भामटय़ा वसावे, येमा फुलजी वसावे, आदी 59 शेतक:यांच्या सह्या आहेत़