शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केवळ साडेनऊ हजार शेतक:यांनी केला ‘विमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली आह़े यातून जिल्ह्यात अंतिम मुदतीर्पयत 9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला असून 10 हजार हेक्टर क्षेत्राला विम्याचे कवच मिळाले आह़े    जिल्ह्यात गत पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग  घेऊनही शेतक:यांना भरपाई मिळत नव्हती़ मोजक्याच शेतक:यांना भरपाई देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ सलग दोन वर्षे तीव्र दुष्काळ निर्माण होऊनही शेतक:यांना भरपाई न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता़ यातून यंदा पीक विमा करावा किंवा कसे याबाबत शेतकरी विचाराधीन होत़े 30 जुलै अंतिम मुदत असल्याने शेतक:यांनी पीक विमा करण्याचे वारंवार कृषी विभागाकडून सांगण्यात येत होत़े परंतू भरपाईच मिळत नसल्याने शेतक:यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली नसल्याने विमाधारक शेतक:यांची संख्या ही केवळ 9 हजारांर्पयत मर्यादित राहिली आह़े यातील प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जिल्ह्यातील शेतक:यांना कजर्वितरण करणा:या राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या कजर्दारांपेक्षा बिगर कजर्दारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आह़े 

नंदुरबार जिल्ह्यात 2019-20 या वर्षात 30 जुलैर्पयत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून केवळ 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित होत़े शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर योजनेत शेतक:यांची संख्या वाढणार अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ यात केवळ 3 हजार 313 ेशेतकरी नव्याने जोडले गेले आहेत़ मुदतवाढीनंतर जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:यांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला आह़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांकडून 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा झाली आह़े यातून 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े यात शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती आह़े 

एकीकडे विमाधारक शेतक:यांची संख्या आणि संरक्षित विमा क्षेत्र मर्यादित असताना दुसरीकडे जिल्ह्यातील निर्धारित क्षेत्रापैकी 92 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ एकूण 2 लाख 57 हजार 870 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबार 55 हजार 977, नवापुर 52 हजार 946, शहादा 69 हजार 107, तळोदा 20 हजार 779, धडगाव 18 हजार 555 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 515 हेक्टर क्षेत्रात पिकपेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रात पिकांचे क्षेत्र विस्तारले असल्याने त्या तुलनेत केवळ 10 हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाल्याने अनेक प्रश्न समोर येत आह़े बँकांकडून कर्ज वितरणावेळी विमा करण्यासाठी जागृती न झाल्याने तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वाटपात दिरंगाई केल्यानेही विमाधारकांची संख्या वाढलेली नसल्याचे सांगण्यात येत आह़े शेतक:यांनी यंदा बँकांकडून कर्ज घेताना विमा नसलेल्या पिकाच्या नावाने कर्ज घेतल्याचे बॅंकाचे म्हणणे आह़े जिल्ह्यात अद्यापही राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वितरण प्रणाली संथ गतीने सुरु असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े यातून 32 टक्के शेतक:यांना बँकांनी कर्ज दिल्याची माहिती आह़े