शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

29 हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज ‘सबमिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:52 IST

सन्मान योजना : कजर्मुक्तीचा सन्मान मिळवण्यासाठी पावसात उभे राहून धडपड

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कजर्मुक्तीसाठी जिल्ह्यातील 29 हजार शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरून दिले आहेत़ विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा 15 दिवस आधीच 32 हजार शेतक:यांची नोंदणी झाल्याने जिल्ह्याने योजनेत आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आह़े   गेल्या वर्षात जिल्ह्यातील विविध 58 राष्ट्रीयकृत बँकांकडून 22 हजार 500 तर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 19 हजार शेतक:यांना खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले होत़े यात मार्च 2017 अखेर जिल्हा बँकेत साडेतीन हजार शेतक:यांनी कर्ज परतावा केल्यानंतर 15 हजार शेतक:यांकडे पीककर्ज थकीत होत़े राष्ट्रीकृत बँकांकडे केवळ पाच हजार शेतक:यांनी कर्ज परतावा केला होता़ यातच सन्मान योजना सुरू केल्यानंतर कर्ज परतावा करणारे आणि थकबाकीदार शेतकरी कर्ज मुक्तीसाठी पात्र ठरले होत़े याअंतर्गत शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश दिल्यानंतर आजअखेरीस ऑनलाईन अर्ज भरणा केंद्रांवर 32 हजार 566 शेतक:यांच्या नोंदण्या पूर्ण पूर्ण होऊन 29 हजार 610 शेतक:यांनी अर्ज भरून दिले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांचे एकूण 42 हजार कजर्दार शेतकरी आहेत़  शेतक:यांनी दाखल केलेल्या अर्जाची 15 सप्टेंबरनंतर राष्ट्रीयकृत बँका तपासणी करून तसा अहवाल सहकार विभागाला सादर करतील यानंतर दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतक:यांना तात्काळ कजर्मुक्त करण्यात येईल तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतक:यांकडून दीड लाखावरील कर्जाचा भरणा केल्यानंतर कर्ज माफ केले जाणार आह़े जिल्हा बँकेच्या सर्व 31 शाखा आणि 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 58 शाखांचे कजर्दार शेतकरी शासनाचे महा-ई-सेवा, संग्राम आणि सीएसई केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरणा करून कजर्मुक्तीचा सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत़