शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन अर्ज भरणा:या शेतक:यांची फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 11:14 IST

शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा : इंटरनेट सेवेतील व्यत्ययाने चिंता

ठळक मुद्दे अर्ज भरण्यासाठी शेतक:यांच्या फे:या अर्ज भरण्यासाठी तळोदा येथील विविध केंद्रांसह गावागावातील संग्राम केंद्रांवर जाणा:या शेतक:यांचा अर्ज पहिल्या प्रयत्नात भरलाच जात नसल्याने अडचणी येत आहेत़ शेतकरी दोन ते तीन फे:या मारल्यानंतरच अर्ज भरणा होत आह़े बोर

 लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभाग घेणा:या शेतक:यांचीऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रचंड फिरफिर होत आह़े वारंवार बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे शेतक:यांचे हाल सुरू आहेत़ याकडे शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा आह़े शेतक:यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर सन्मान योजनेंतर्गत 15 सप्टेंबर्पयत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत़ हा अर्जभरताना आधार कार्ड, पीक कजर्दाराचे कर्ज क्रमांक, पॅन कार्ड या सर्व पुराव्यांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी करण्यात येत आह़े नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यातमात्र शेतक:यांना अडचणी येत आहेत़ महा-ई-सेवा केंद्र, संग्राम आणि आपले सरकार केंद्रात अर्ज भरणा होण्यास वेळ लागत आह़े एकच अर्ज सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होण्याचे प्रकार होत आहेत़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहेत़ अद्याप तळोदा तालुक्यातील अनेक शेतक:यांचे अर्ज भरणाकरण्याचे कामकाज अपूर्ण आह़े त्यात सुधारणा न झाल्यास मुदतीत अर्ज भरणा होणार नाही अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातील मोडआणि बोरद या ठिकाणी परिसरातील गावांमधून शेतकरी येत आहेत़ मोड येथे नुकतेच 14 व्या वित्त आयोगातून सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आह़े याठिकाणीसुसज्ज अशी यंत्रणा असली, तरी बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आह़े यामुळे शासनाने सुरू असलेल्या या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याचीमागणी करण्यात आली आह़े