शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून अक्कलकुवा तालुक्यात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंडचा पाटीलपाडा येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाचा खून झाल्याची घटना मार्च महिन्यात घडली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंडचा पाटीलपाडा येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाचा खून झाल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती़ याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े बेडाकुंडचा पाटीलपाडा येथील विजय खाल्या तडवी (35) यांचा पैश्यांवरुन गावातच राहणा:या दादला इरमा तडवी याच्यासोबत वाद होता़ यातून 23 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यास दादला इरमा तडवी, भिमसिंग वनसिंग तडवी, काल्या सोन्या तडवी, पुल्या सोन्या तडवी, पांडुरंग आदशी वळवी यांच्यासह दोघांनी बेदम मारहाण केली होती़ मारहाणीत विजय तडवी याचा मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी त्यास एमएच 39-5285 या वाहनातून बेडाकुंड ते साकलीउमर दरम्यान रस्त्यावर फेकून देत अपघाताचा बनाव केला होता़ मयताच्या कुटूंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपचाराच्या आशेने नंदुरबार येथे दाखल केले होत़े परंतू त्यास मयत घोषित करण्यात आले होत़े याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन कागदपत्रे देत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता़ दरम्यान मयत विजय तडवी यांची पत्नी लोकीबाई यांनी अक्कलकुवा न्यायालयात अर्ज दाखल करुन दाद मागितली होती़ न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करत मोलगी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आदेश दिले होत़े त्यानुसार दादला तडवी, भिमसिंग तडवी, काल्या तडवी, पूल्या तडवी, पांडुरंग वळवी सर्व रा़ बेडाकुंडचा पाटीलपाडा व वाडीबार ता़ अक्कलकुवा येथील आणखी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक पी़सी़सोनवणे करत आहेत़ संशयितांचा पोलीसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े