शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या वादातून एकास आमलाड येथून पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:33 IST

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील मालदा येथील एकास पैश्याच्या वादातून पाच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ पळवणा:या पाचही संशयितांचा पोलीसांकडून शोध सुरू आह़े काशिनाथ कागडा वळवी (40) रा़ मालदा हे मजूरांचे मुकादम म्हणून काम करत असल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार या व्यवसायातील काहींसोबत होत होत़े यात अडीच ...

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील मालदा येथील एकास पैश्याच्या वादातून पाच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ पळवणा:या पाचही संशयितांचा पोलीसांकडून शोध सुरू आह़े काशिनाथ कागडा वळवी (40) रा़ मालदा हे मजूरांचे मुकादम म्हणून काम करत असल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार या व्यवसायातील काहींसोबत होत होत़े यात अडीच लाख रूपये घेणे असल्याचे सांगून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा अज्ञात चार व्यक्तींनी जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल़े काशिराम वळवी हे तळोदा येथून बोरद मार्गाने मालदा येथे जात असताना हा प्रकार घडला़ संबधितांनी वळवी यांना वारंवार फोन करून त्यांच्यासोबत चर्चा केल्याचेही सांगण्यात आले आह़े याबाबत रामसिंग सुरसिंग ठाकरे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े पैशांच्या वादातून झालेल्या या प्रकारामुळे वळवी यांचे कुटूंबिय भितीत आहेत़ पोलीसांकडून नंदुरबार जिल्ह्यासह ठिकठिकाणी माहिती घेऊन चौकशी करण्यात येत आह़े