शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भर वस्तीतून एक लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:01 IST

नंदुरबार : : भर वस्तीत सुरू असलेल्या अवैध दारूची रिफलिंग करणेआणि विक्रीच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. ...

नंदुरबार : : भर वस्तीत सुरू असलेल्या अवैध दारूची रिफलिंग करणेआणि विक्रीच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. अवैध दारू, दारू बनविण्याचे साधने व इतर साहित्य असा एकुण एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. शहरातील नळवा रस्त्यावरील अशोक विलास पार्कमधील प्लॉट नंबर 16 मध्ये व हॉटेल साईनी येथे अवैध मद्याची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. प्लॉट नंबर 16 मधील घरात अवैध दारूचा मोठा साठा आढळून आला. त्यात मध्यप्रदेश बनावटीची दारूचा मोठा समावेश आहे. दारूच्या विवधि नामांकीत कंपन्यांची खाली बाटल्या, बुच, लेबल आढळून आले. याशिवाय बनावट दारूचे 11 बॉक्स जप्त करण्यात आले. घरातील मुख्य हॉलसह बेडरुममधील कॉटमध्ये देखील दारूसाठा होता. पथकाने संपुर्ण घराची झडती घेतली. विशाल रमलाल जैसवाल याला अटक करण्यात आली तर कमलेश रमलाल जैयस्वाल हा फरार झाला. पथकाने एकुण एक लाख एक हजार 375 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरिक्षक मनोज संबोधी, प्रकाश गौड, अनुपकुमार देशमाने, अतुल शिंदे, बी.डी.बागले, अजय रायते, हेमंत पाटील, हितेश जेठे, देवेत्री वसावे यांनी केली.