शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचा गांजा जप्त

By admin | Updated: January 21, 2017 00:13 IST

मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर येथून गुरुवारी सायंकाळी गांजा भरून सेंधव्याकडे जाणारी जीप पकडली.

शिरपूर : तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर येथून गुरुवारी सायंकाळी गांजा भरून सेंधव्याकडे जाणारी जीप पकडली. चालकाला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार फरार झाला़  1 लाख 10 हजार रुपयांच्या साडेपाच किलो गांजासह गाडी जप्त करण्यात आली़

मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी 19 जानेवारी रोजी सायंकाळी पथकासह पळासनेर येथे नाकाबंदी करून गांजा भरून जाणारी बोलेरो जीप (क्ऱ एमपी 09-सीएल-4324) पकडली़ या वेळी चालक गोविंद आपसिंग पावरा (वय 22, रा़घेगाव, बलवाडी, ता़वरला, जि़बडवाणी) याला अटक करण्यात  आली़, तर त्याचा साथीदार फरार झाला़ चालकाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली़ गाडीची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकच्या गोणीत गांजा मिळून आला़ पोलिसांनी 1 लाख  10 हजार रुपये किमतीचा 5 किलो 400 ग्रॅम वजनाचा मादक पदार्थ असलेला गांजा व 3 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 4 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़े जीप लाकडय़ा हनुमान या गावातून गांजा घेऊन सेंधव्याकडे निघाली होती़याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून चालक गोविंद पावरा याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एऩडी़पी़सी़ अॅक्ट कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक जी़एस़ पाटील करीत आहेत़पथकात पोलीस उपनिरीक्षक गोकूळ पाटील, वाय़ज़ेढिकले, संजय देवरे, संजीव जाधव, वाल्मीक आसापुरे, गोविंद माळी यांचा समावेश होता़