शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव प्रवासी रिक्षा उलटल्याने एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव अॅपेरिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कालीपाणी, ता.नवापूरनजीक घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव अॅपेरिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कालीपाणी, ता.नवापूरनजीक घडली. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघू जेत्या नाईक (25) पाटी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. तर किसन मलमजी नाईक, मनिष काशिराम वसावे व वसंत भिमसिंग गावीत असे जखमींची नावे आहेत. नवापूर-विसरवाडी रस्त्यावर 28 रोजी सायंकाळी हा अपघात घडला. वसंत भिमसिंग गावीत याने आपल्या ताब्यातील अॅपेरिक्षा (क्रमांक एमएच 39-1026) प्रवाशांना बसवून भरधाव जात होता. कालीपाणी दर्गाजवळ त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात रघु नाईक हा दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मनिष काशिराम वसावे, रा.पाटी, ता.नवापूर यांनी फिर्याद दिल्याने चालक वसंत भिमसिंग गावीत  याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गिरधर सोनवणे करीत  आहे. दरम्यान, परिसरात अवैध प्रवासी वाहतूक वाढली असून कारवाई करण्याची मागणी होत आहे.