शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

मालवाहू रिक्षा उलटल्याने एक ठार, 10 जण जखमी

By admin | Updated: April 24, 2017 23:23 IST

कोंडाईबारीतील घटना : तीन दिवसांनंतर फिर्याद

नंदुरबार : मालवाहू रिक्षामध्ये प्रवासी बसवून नेत असताना भरधाव रिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर दहाजण किरकोळ जखमी झाल्याची घटना कोंडाईबारी, ता.नवापूर येथे 20 रोजी घडली. याप्रकरणी 23 रोजी रात्री चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुळेकडून सुरतकडे मालवाहू रिक्षामध्ये (क्रमांक एमएच 18-एए 4448) 10 ते 12 प्रवासी बसवून चालक रणछोड हिरा पवार हे           भरधाव जात होते. कोंडाईबारी घाटातील मोरकारंजा गावाजवळील वळणावर रिक्षा अचानक उलटली. त्यात बसलेल्या प्रवाशांपैकी सुरेश लखा राठोड (25) रा.साक्री, श्रावण सोना राठोड रा. नांदरेखेडा व            विकास हिंमत जाधव रा.उमर्दे, ता.नंदुरबार हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी सुरेश राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय इतर प्रवाशांनादेखील किरकोळ दुखापत झाली. या घटनेच्या चौकशीनंतर पोलीस नाईक भीमसिंग ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने चालक रणछोड पवार रा.डोलीपाडा, ता.साक्री याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.