शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड गावातून जाणा:या रस्त्यावरील दुभाजकावर मोटारसायकल आदळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड गावातून जाणा:या रस्त्यावरील दुभाजकावर मोटारसायकल आदळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की, सध्या कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रायखेड येथे रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविण्यात आले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पानसेमलकडून शहादाकडे जाणा:या मोटारसायकलस्वाराला (क्रमांक एम.पी.46 एम.क्यू.3817) दुभाजक दिसून आले नाही. त्यामुळे मोटारसायकल दुभाजकावर आदळून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी रायखेड येथील ग्रामस्थांनी  धाव घेत जखमीला खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले.रिफ्लेक्टर बसविण्याची मागणीमध्य प्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. सद्यस्थितीत कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या रस्त्यादरम्यान येणा:या गावांमधून जाणा:या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. हे दुभाजक रात्रीच्यावेळी वाहन चालकांच्या लक्षात यावेत म्हणून रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.