शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मांडवीत चौघांची एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीचा वाद सुरू असतांनाही संशयीताला घरात राहू दिले. याचा राग येवून चौघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना मांडवीखुर्द, ता.धडगाव येथे घडली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मांडवीखुर्द येथील चौधरी रडत्या पटले व खेत्या डेटक्या पटले यांच्यात शेतीचा वाद सुरू आहे. खेत्या पटले यास दिलीप सिना वळवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीचा वाद सुरू असतांनाही संशयीताला घरात राहू दिले. याचा राग येवून चौघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना मांडवीखुर्द, ता.धडगाव येथे घडली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मांडवीखुर्द येथील चौधरी रडत्या पटले व खेत्या डेटक्या पटले यांच्यात शेतीचा वाद सुरू आहे. खेत्या पटले यास दिलीप सिना वळवी याने आपल्या घरात आश्रय दिला. त्याचा राग चौधरी पटले यांना आला. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. चौधरी रडत्या पटले, नारसिंग दात्र्या पटले, रामदास रडत्या पटले व दिना खोजल्या पटले सर्व रा.मांडवी खुर्द यांनी दिलीप वळवी यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत दिलीप सिना वळवी यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साळवे करीत आहे.