शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर बुधवारी रात्री सावळदा फाटय़ाजवळ हरीयाली इस्टेटसमोर    झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर बुधवारी रात्री सावळदा फाटय़ाजवळ हरीयाली इस्टेटसमोर    झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गणेश         गोरख पवार (42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर              एका जखमीवर उपचार सुरू         आहेत.शहादा शहरातील परेश पवार यांचे लहान भाऊ गणेश पवार हे त्यांच्या मित्रासोबत दुचाकीने दोंडाईचा येथून शहाद्याकडे बुधवारी रात्री येत होते. त्याचवेळी शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी कार (एम.एच.06 एङोड- 9240) जात होती. कार व दुचाकीत समोरासमोर धडक झाल्याने  दुचाकीस्वार गणेश पवार हे कारच्या काचेवर जाऊन  पडला  तर त्यांच्यासोबत असलेले रवींद्र हरी ठाकरे (36) हे 10 ते 15         फूट अंतरावर फेकले गेले. या रस्त्यावरून येणा:या-जाणा:यांनी दोघांना शहादा रुग्णालयात दाखल केले होते.  त्यात गणेश पवार            यांचा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला तर रवींद्र            ठाकरे यांच्यावर उपचार सुरू            आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून              तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियदर्शिनी थोरात  करीत           आहेत.दरम्यान, गणेश पवार यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पालिकेतील काँग्रेसचे गटनेते प्राचार्य मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक  व विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.