शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसावद येथे घडली. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : धक्काबुक्कीत खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसावद येथे घडली. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून सात संशयीत आरोपी फरार झाले आहेत.युवराज रोहिदास अहिरे (५४) रा.म्हसावद असे मयताचे नाव आहे. पोलीस ूसुत्रांनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजता भरत दशरथ जगदेव हा शिविगाळ करत होता. युवराज यांनी तु कोणास शिवीगाळ करत आहे असा जाब विचारल्याचा राग येवून धक्काबुकी केली. याचवेळी इतर नऊ जणांनीही गर्दी करून शिवीगाळ केली. धक्काबुक्कीत युवराज अहिरे धक्का लागुन पडले. दगडावर डोके आपटल्याने बेशुध्द पडले. त्यांना तातडीने म्हसावद ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथेच उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.अंबालाल देविदास अहिरे यांनी फिर्याद दिल्याने संशयीत चेतन सुरेश शिरसाठ, भरत दशरथ जगदेव, हरीश मधुकर अहिरे, मधुकर विठ्ठल अहिरे, सुरेश बाबुराव शिरसाठ, मनोज कचरू सामुद्रे, प्रशांत कचरू सामुद्रे, विनोद दौलत अहिरे, बेबीबाई दशरथ जगदेव, आरस्तोल विठ्ठल अहिरे याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी म्हसावद पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे यांनी भेट दीली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहे. चेतन शिरसाठ, हरीश अहिरे, सुरेश शिरसाठ यांना अटक करण्यात आली असून इतर सात संशयीत फरार झाले आहेत.