शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

गुजरातकडे जाणारी व येणारी वाहतूक वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा आणि रंगावली ता.नवापूर दरम्यान रंगावली नदीवर असलेला पूल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा आणि रंगावली ता.नवापूर दरम्यान रंगावली नदीवर असलेला पूल अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.नंदुरबार ते नवापूर शहराकडे येणा:या अवजड वाहनांचा अडथळा होऊ नये व कोणत्याही प्रकारे अपघात होऊन जिवीतहानी होऊ नये यासाठी पुढील आदेशापयर्ंत वाहतूक उच्छलमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी नवापूरकडून जाणारी व येणारी वाहतूक नवापूर-उच्छल-कुकरमुंडा ते स्टेट हायवे क्रमांक चार-तळोदा-शहादा-दोंडाईचा-सोनगीर किंवा शिरपूरमार्गे स्टेट हायवे तीन वरून धुळ्याकडे जाईल. धुळ्याकडून येणारी व जाणारी वाहतूक धुळे- स्टेट हायवे क्रमांक तीन- सोनगीर-दोंडाईचा-शहादा-तळोदा-स्टेट हायवे क्रमांक चार ते कुकरमुंडा- उच्छलमार्गे नवापूर याप्रमाणे करण्यात आली आहे. लहान व प्रवासी वाहनांसाठी धुळेकडून येणारी व जाणारी वाहतूक ही धुळे-साक्री-पिंपळनेर ते चरणमाळमार्गे नवापूर व नवापूरकडून येणारी व जाणारी वाहतूक नवापूर-चरणमाळ-ते पिंपळनेर-साक्रीमार्गे नवापूर याप्रमाणे करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शनिवारी काढले आहेत. पूल दुरूस्त होईर्पयत ही वाहतूक कायम राहणार आहे.