शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘दिशा’च्या बैठकीत अधिका:यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 11:09 IST

समन्वय व सनियंत्रण समिती : जिल्ह्यातील विविध विकासकांमाना ‘ब्रेक’ लागल्याने नाराजी

ठळक मुद्देजिल्ह्याला विद्युतीकरणासाठी निधी मिळणार नाही़
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या सभेत वेळोवेळी सूचना करूनही कामे पूर्ण न करणा:या अधिका:यांची झाडाझडती लोकप्रतिनिधींनी घेतली़ या सभेत रखडलेल्या विकास कामांची यादी समिती सदस्यांनी सादर करून नाराजी व्यक्त केली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक ज़ेबी़पठारे, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ़ कांतीलाल टाटिया, अक्कलकुवा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपालसिंह राणा, सविता जयस्वाल यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, विज वितरण कंपनी, वनविभाग, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होत़े प्रारंभी जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक संजय पाटील यांचे स्वागत करण्यात येऊन मावळते पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांना निरोप देण्यात आला़ यानंतर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण, दिनदयाल उपाध्याय विद्युतीकरण योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जीवनोन्नती अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला़ बैठकीत समिती सदस्यांनी निश्चित झाल्याप्रमाणे विकासकामे होत नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली़