लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर सराफ असोसिएशनची बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुनील प्रल्हाद सोनार यांची निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जगदीश सोनी होते. जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज श्रॉफ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा झाली. बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षदी सुनील प्रल्हाद सोनार, कार्याध्यक्ष राजेंद्र मणिलाल सोनार, उपाध्यक्ष हिरालाल सोनी, सचिव स्वप्नील किरण सोनी, सहसचिव अमित दिलीप सराफ, खजिनदार ज्ञानेश्वर गुलाबदास सोनार, सदस्य आकाश श्रॉफ, जनक सोनी, अभिषेक सोनार, मनोज जाधव, आशिष जळगावकर, निलेश सोनार, आशिष सराफ, संजय जैन, विशाल सोनार, गजेंद्र गायकवाड, जितेंद्र सोनार, अश्विन सोनार, सुरेश राठोड, जिगAेश सोनार, प्रितेश सोनार, सोनलकुमार सराफ, राम सोनार, मयुर सराफ. सल्लागार मंडळात दिलीप सोनार, सत्यवान सोनार, पांडूरंग सराफ, शैलेश सराफ यांचा समावेश आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. आभार सुनील सोनार यांनी मानले.
सराफ असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:31 IST