शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तापीला साडेपाचशे मीटरची अखंड साडी अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त त्रिवेणी संगमापासून सूर्यकन्या तापी नदीला ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त त्रिवेणी संगमापासून सूर्यकन्या तापी नदीला सुमारे साडेपाचशे मीटरची साडी कथाकार कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते सोमवारी अर्पण करण्यात आली.सोमवारी सकाळी नऊ वाजता तापी घाटावर कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून ही साडी अर्पण करण्यात आली.  सात नावाडय़ांमार्फत तापी नदीच्या पहिल्या टोकापासून तर दुस:या टोकार्पयत साडी अर्पण करण्यात आली. तोर्पयत घाटावर अखंड मंत्रोच्चार करण्यात आला. हे दृष्य पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी झाली होती. साडी दुस:या काठार्पयत पोहोचण्यासाठी सुमारे पाऊन तास लागला. यासाठी सर्व साधकांनी मदत केली. साडी अर्पण केल्यानंतर घाटावरच आलेल्या भाविकांना कनकेश्वरी देवी यांनी सांगितले की, नदीला प्रदूषणमुक्त करा, नदीत निर्माल्य टाकू नका, पाणी शुद्ध असेल तर आपले आरोग्य चांगले राहील. नदीला प्रदूषणमुक्त करणे हीदेखील गुरुसेवा असून ती सर्वानी करावी. गायीचे रक्षण, वेदांचा प्रचार, अन्नदान व सत्संगामध्ये सांगितलेले सर्व नियम जीवनात अंमलात आणा हे चार कार्य जर आपण व्यवस्थित केले तर जग सुखी होईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नदी दूषित होणार नाही यासाठी उपस्थितांनी संकल्प केला. या वेळी पुणे येथील शरदचंद्र मुळे उपस्थित होते.तापी नदीला अखंड साडी अर्पण करण्याचा पहिलाच कार्यक्रम असल्याने प्रकाशासह परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. त्यात महिलांचा सहभाग मोठा होता. कार्यक्रमास सरपंच, जि प. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, संगमेश्वर मंदिर ट्रस्ट, केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, भोई समाजाचे नावाडी, पोलीस उपस्थित होते. साधक परिवार आदींनी आदींनी सहकार्य केले.