शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदानगर शाळेत पोषण आहार अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 11:43 IST

शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार : जिल्हाधिका:यांनी घेतली दखल

ठळक मुद्देजिल्हाधिका:यांचे चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेतील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभार व शिक्षकांच्या अनियमितते प्रकरणी व्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जिल्हाधिका:यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील नर्मदानगर जिल्हा परिषद शाळेतील               शिक्षकांची अनियमितता व शालेय पोषण आहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.याबाबत निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सहावीर्पयतचे वर्ग आहेत. ही  शाळा पाच शिक्षकी शाळा असून, पूर्ण शिक्षक कधीच येत नाही. त्यातही मुख्याध्यापक व त्यांची प}ी शिक्षिका म्हणून येथे कार्यरत आहेत.  मुख्याध्यापक आपल्या पदाचा सतत दुरूपयोग करतात. शिवाय त्यांच्या पदाच्या फायदा आपल्या प}ी शिक्षिका याही नेहमी करीत असतात. त्या कधी तरी शाळेत येतात व हजेरी मस्टरवर गैरहजर असताना सह्या करतात, असा अरोप निवेदनात केला आहे.हे दाम्पत्य गैरहजर राहतात. साहजिकच आमच्या विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षण व्यवस्थापन  समितीने मुख्याध्यापकांना जाब विचारला तर समाधानकार उत्तर देण्याऐवजी उडवा-उडवीचे उत्तरे देतात. याबाबत वरिष्ठ अधिका:यांशी तक्रार केलेली असताना अजूनही जैसे थे परिस्थिती आहे.29 व 31 ऑगस्टच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विद्याथ्र्याच्या  शालेय पोषण आहाराचा सहा क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विकून टाकला. त्यांनी मला तांदूळ विकण्याचे विचारले  होते. मात्र मी स्पष्ट नकार दिला होता. या उपरांतही त्यांनी शालेय व्यवस्थापन पदाधिका:यांचे ऐकले नाही. त्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच. शाळेची शिस्त देखील बिघडत               आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुवा:या वसावे, ग्रामपंचायत सदस्य पुन्या वसावे, किर्ती वसावे यांनी केली   आहे.