शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

विद्यार्थी क्षमतेला ‘न्युपा’अॅपची जोड

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 9, 2017 12:07 IST

गुणांची ऑनलाईन नोंद : शासनाकडून पहिल्यांदाच होतोय प्रयोग

ठळक मुद्देपारदर्शकतेसाठी होणार फायदा पायाभूत चाचणी परीक्षेचे मुल्यमापन योग्य व पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी तसेच विद्याथ्र्याची क्षमताचाचणी योग्य पध्दतीने टिपता यावी यासाठी अॅप प्रणाली फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े गेल्या वर्षापासून पायाभ

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इयत्ता दुसरी ते नववीसाठीच्या पायाभूत चाचणी परीक्षेसाठी शासनाकडून न्युपा अॅप विकसीत करण्यात आले आह़े सर्व विद्याथ्र्याच्या क्षमतानिहाय नोंदणीसाठी नवी दिल्ली येथील ‘न्युपा’ याच्याकडून हे अॅप विकसीत करण्यात आले आह़े यानुसार शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीनेदेखील विद्याथ्र्याच्या गुणांची नोंद करणे शक्य होणार आह़ेयाबाबत शासनाकडून अधिकृत पत्र राज्यभरातील शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आह़े संपूर्ण राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता दुसरी ते नववीसाठी पायाभूत चाचणी घेण्यात येत आह़े यासाठी विद्याथ्र्याची गुणवत्ता तसेच त्यांचे संपादणुकीकरण कसे आहे यासाठी शाळा भेटी अभियान राबविण्यात येत असत़े शिक्षकांनी या अॅपचा वापर केल्याने त्यांना विद्याथ्र्याचे गुण आपोआप सरल प्रणालीमध्ये नोंदविता येणार आह़े अशा अॅप प्रणालीमध्ये गुणांची नोंद केल्यावर वरीष्ट कार्यालयाने कोणत्याही प्रकारची हार्डकॉपी शिक्षकांकडून तसेच शाळांकडून मागवण्याचीदेखील गरज राहणार नसल्याचेही समजत़े सदर अॅपची लिंक लवकरच सर्वाना उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े दरम्यान, शासनाच्या नवीन आदेशानुसार शिक्षकांना किंवा केंद्रप्रमुखांना मूल्यमापन करतांना येणा:या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक चाचणीच्या वेळेस, प्रत्येक दिवशी उपसंचालक, प्राचार्य, वरिष्ट अधिव्याख्याता, विषय सहाय्यक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदी अधिका:यांना चाचणीच्या वेळेस प्रत्येक दिवशी एका शाळेवर उपस्थित रहावे लागणार आह़े  तसेच चाचणीनंतरसुध्दा शाळा भेटी करुन मूलभूत व वर्ग पातळीवरील क्षमतांबाबत विद्यार्थी संपादणूकीची पडताळणी करावयाची आह़े कामाचा अहवालही तातडीने शासनाच्या संकेतस्थळावरसंबंधित अधिका:यांनी शाळेची पूर्ण चाचणी स्वता शिक्षकांच्या मदतीने करुन घेण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आह़े त्याच प्रमाणे केलेल्या कामांचा आढावा शाळा भेटीचा तपशीलदेखील त्याच दिवशी शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आह़े शासनाकडून शाळाभेटीची माहिती मागविण्यासाठी एक लिंक देण्यात आली आह़े या लिंकवर संबंधित अधिका:यांनी कामाचा आढावा द्यायचा आह़े दरम्यान, संबंधित अधिका:यांनी भेटी दिलेल्या शाळांमधील काही शाळा लॉटरी पध्दतीने निवडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव हे त्या शाळांमध्ये राज्यस्तरीय अधिका:यांना पाठवून शाळा भेटीचे मुल्यमापन व्यवस्थित झाले आहे की नाही याची पडताळणी करणार असल्याची माहिती मिळाली़