शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:23 IST

उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष : जिल्हा सामान्य रुग्णालयात दंशाचे रेकॉर्ड मिळेना

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आह़े केवळ रेल्वे स्थानकावरच गेल्या आठ दिवसात 10 जणांना श्वानदंश झाला आह़े दरम्यान, असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे श्वानदंश, सर्पदंशाचे रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले आह़े  सर्पदंशासह श्वानदंशाचे रेकॉर्ड अद्यावत नसल्याने सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून याकडे नगरपालिका प्रशासनाकडूनही दुर्लक्ष करण्यात येत आह़े याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याशी ‘लोकमत’तर्फे संपर्क साधण्यात आला़ यावेळी त्यांनी सांगितले की, नगरपालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े केवळ ‘डॉग व्हॅन’ असून त्या ताफ्यामध्ये पशुवैद्यकीय अधिका:याचीसुध्दा आवश्यकता असत़े परंतु नगरपालिकेकडे पशुवैद्यकीय अधिकारीसह इतरही तज्ज्ञ कर्मचा:यांची कमतरता असल्याचे गिरी यांनी सांगितल़ेशहरात ठिकठिकाणी भटकी कुत्री फिरत असून यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आह़े रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना भटक्या कुत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात त्रास जाणवत असतो़ यातून अनेक वेळा मोठे अपघतासुध्दा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़