शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक प्रकरणी 46 जणांना नोटीसा : तळोदा तहसील प्रशासनाकडून कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहर व तालुक्यातून विना परवाना वाळू वाहतूक करणा:या 46 जणांना तहसीलदार यांनी नोटिसा बजावल्या आहेत़ तालुक्यातून वाळू वाहतूक वाढल्याने तहसील कार्यालय प्रशासनाकडून सध्या धडक कारवाई सुरू आह़े तळोदा तालुक्यालगत गुजरात हद्द व दुर्गम भागातून वाहून येणा:या नदी नाल्यांमधून विनापरवाना व अवैध वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहर व तालुक्यातून विना परवाना वाळू वाहतूक करणा:या 46 जणांना तहसीलदार यांनी नोटिसा बजावल्या आहेत़ तालुक्यातून वाळू वाहतूक वाढल्याने तहसील कार्यालय प्रशासनाकडून सध्या धडक कारवाई सुरू आह़े तळोदा तालुक्यालगत गुजरात हद्द व दुर्गम भागातून वाहून येणा:या नदी नाल्यांमधून विनापरवाना व अवैध वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आह़े परिणामी शासनाच्या महसूलावर परिणाम होत आह़े यामुळे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोहिम उघडली आह़े याअंतर्गत गुरूवारीही अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून संबधित मालकाकडून दोन लाख 24 हजार 700 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ या कारवाईमुळे वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून हातोड, सज्जीपूर मार्गाने शहरात येणारी वाळू बहुरूपा मार्गाने शहराबाहेर जात असल्याचे सांगण्यात आले आह़े शहरात वाळू मिळत नसल्याने बांधकाम करणा:यांचे हाल होत असून बांधकाम ठेकेदारही त्रस्त झाले आहेत़ परवानाधारकांकडे वाळूचा तुटवडा असल्याने निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग काढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आह़े प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कारवाई झाल्याने परवानाधारक व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आह़े प्रशासनाकडून शहरातील विविध मार्गावर गस्त घालण्यात येत आह़े