शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जुगार खेळणारे नऊ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संचारबंदीच्या काळात अनेक ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी धाडी टाकल्या. वाघेश्वरी चौफुलीवरील वाहन विक्रीच्या शोरुम्सच्या बाजुला सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.याप्रकरणी पावबा नानू देवरे, रा.माळीवाडा, किशोर तेजमल सिंधी रा.सिंधी कॉलनी, यवंत रणछोड चौधरी रा.देसाईपुरा व सुरेश पुंडलीक वाघ रा.आंबेडकर चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी बलविंद्र ईशी यांनी फिर्याद दिली.दुसरी घटना शहरातील भाटगल्ली भागातील मंदीरामागे घडली. या ठिकाणी टाकलेल्या धाडीत मुकेश मोतिराम चौधरी, रा.भाटगल्ली, मनिष सतिष सूर्यवंशी, हरिष सुरेश परदेशी रा.देसाईपुरा, सचिन आत्माराम ठाकुर रा.राजेंद्रनगर व मनोज मराठे रा.देसाईपुरा यांंच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी सुनील येलवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास फौजदार पी.ए.महाले व जमादार ठाकरे करीत आहे.