शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात ब्लॅक स्पॉटचे नव्याने सव्र्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:48 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त माध्यमाने धडक कारवाई करण्यात येणार ...

नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त माध्यमाने धडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय ब्लॅक स्पॉटचेही सव्र्हेक्षण करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेकांचा जीव गेला आहे. ही बाब लक्षात घेता ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार येत्या काळात कारवाईला सुरुवात होणार आहे. शासनाने आता नवीन मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाईचे निर्देश दिले आहेत.  विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणा:यास एक हजार रुपयांचा दंड अकारण्यात येईल. लाल सिगAल ओलांडून जाणा:यास 200 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास व वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर केल्यास देखील 200 रुपयांचा दंड अकारला जाणार आहे. या तरतुदींनुसार वाहनमालकावर देखील कारवाई होणार आहे. प्रसंगी वाहनाची अनुक्षप्ती तीन महिन्यांकरीता निलंबीत करण्यात येणार आहे.ब्लॅक स्पॉटचे सव्र्हेक्षणज्या रस्त्यांवर नेहमी अपघात होतात अशा ठिकाणांचा शोध घेवून त्या ठिकाणी रिप्लेक्टर बसवणे, मेटॅलिक पावडर, साईनबोर्ड लावण अशा उपाययोजना कराव्या. ज्या रस्त्यांवर विशेषत: महामार्गावर बाईक स्टंट करून करणा:या युवकांचा व्हिडीओ पोलिसांकडे पाठविल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाहनधारकांना टेललॅम्प व रिप्लेक्टर हे दोन्ही महत्वाचे असून ते वाहनास सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. हेल्मेटसक्ती, मोबाईल वापर, अल्कहोल टेस्ट याबाबत मोहिम राबविण्यात येणार आहे.