शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आहार व कुपोषणवर नवसंजीवनी बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.बैठकीस प्रकल्प अधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, अनिकेत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, डॉ. कांतीलाल टाटीया, डॉ. राजेश वळवी, लतिका राजपूत आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भारुड यावेळी म्हणाले, अमृत आहार योजनेबाबत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर माहिती देणारा फलक व त्यावर योजनेबाबत सर्व तपशील नमूद करावा. पावसाळ्यात संपर्क तुटणा:या गावांच्या रस्त्यांची कामे व नादुरुस्त रस्ते तातडीने दुरुस्त करुन घ्यावीत. ग्रामीण रुग्णालयातील औषध साठय़ाबाबत वेळोवेळी आढावा घेवून प्रत्येक रुग्णालयात पुरेशा औषधसाठा उपलब्ध राहील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.बैठकीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, सॅम, मॅम सिकलसेल तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांची तपासणी तसेच ग्रेड तीन व चारच्या बालकांना आंतररुग्ण सेवा देणे, पावळ्यात संपर्क तुटणा:या गावांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यावश्यक, जीवनरक्षक व औषधसाठा, विशेष स्त्री रोग तज्ञ व बालरोग्य तज्ज्ञांची पदे, नवसंजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ठ असणा:या गावांचे जोडरस्ते, विद्युतीकरण, पाणी पुरवठा तसेच धान्य पुरवठा या विषयी आढावा घेण्यात आला.नवसंजीवनी योजनेअंतर्गत येणा:या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना केल्या जातात. तरीही कुपोषण, पोषण आहार आणि गर्भवती महिलांसाठीच्या आहाराबाबत तक्रारींचा पाढा कायमच राहतो. त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात येवून उपाय योजना सुचविण्यात आल्या.