शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नवापुर नगरपालिकेचा पोटनिवडणूक कार्यक्रम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नगरपालिकेच्या पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यांतर्गत निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : नगरपालिकेच्या पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यांतर्गत निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर कॅफे चालक व विविध पक्षांचे पदाधिकारी यांना निवडणूक कामकाजाची माहिती देत आचारसंहिता पालनाबाबत मार्गदर्शन केले.पालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) व ७ (अ) ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सुनियोजित पद्धतीने तयारीस सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर कॅफे व विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांना कामकाजाची माहिती देत आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. पालिका कार्यालयाच्या ही बैठक सभागृहात झाली. नायब तहसिलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे पालिका गटनेते नरेंद्र नगराळे, आपचे डॉ. सुनिल गावीत, नगरसेवक आशीष मावची, कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, मिलिंद भामरे, मनोज पाटील, अशोक साबळे आदी उपस्थित होते. ४ ते १२ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन भरणे, १३ रोजी छाननी, १८ रोजी माघार, २० रोजी उमेदवारांची यादी व २९ रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरमयन मतदान होणार आहे़ ३० रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार आहे़ दरम्यान पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता़