शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरनजीक अपघातात मालेगावचे दहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मालेगावकडून हजीराकडे जाणा:या चारचाकी वाहनाला नवापूरनजीक झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. जखमी सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मालेगावकडून हजीराकडे जाणा:या चारचाकी वाहनाला नवापूरनजीक झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. जखमी सर्व मालेगाव, जि.नाशिक येथील रहिवाशी आहेत. शनिवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला.मालेगाव येथील काही भाविक सुरतजवळील हाजीरा येथे जात होते. पहाटे चार वाजता घोडजामने नजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने त्याने वाहन थेट रस्त्याच्या खाली झाडाला ठोकले. त्यात सर्वच दहा जण जखमी झाले. त्यात मोहम्मद मोशीन मोहम्मद हसन (35), मो.परवेज (28), अनवरखान इस्माईल खान (40) , मो.काशीम इब्राहिम शेख (28), मिङरा अली अजगर मिङरा मासुम बेग (65), उमेद मो. हारून शेख (24), शेख तारीक शेख युनूस (38), मो.रफिक मोहम्मद यासीम (40) सर्व रा.मालेगाव असे जमखींची नावे आहेत. 108 रुग्ण वाहिकेतील डॉ.राहुल सोनवणे, पालयट राजलस गावीत यांनी लागलीच जखमी ंना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.भानुदास गावीत, डॉ.राहुल सोनवणे, परिचारीका रुपाली चौरे यांनी उपचार केले.