शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष काँग्रेसचे बलेसरिया यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आरीफभाई बलेसरिया यांची आज बहुमताने निवड झाली. १५ विरुध्द दोन अश्या फरकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आरीफभाई बलेसरिया यांची आज बहुमताने निवड झाली. १५ विरुध्द दोन अश्या फरकाने त्यांची ही निवड झाली.निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे उप नगराध्यक्षपदासाठी आरीफभाई इब्राहीम बलेसरीया यांनी अर्ज सादर केला. अपक्ष म्हणुन मंगला विजय सैन यांनीही नामांकन अर्ज सादर केला. सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रियेला पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांचा अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. दोन्ही नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरविण्यात आले. कुणाचीही माघार न झाल्याने पिठासीन अधिकारी यांनी हात उंच करुन मतदान घेतले.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे उमेदवार आरीफभाई बलेसरीया यांच्या बाजुने १५ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार मंगला विजय सैन यांच्या बाजुने दोन मते मिळाली. आरीफभाई बलेसरीया यांना सर्वात जास्त मते मिळाल्याने पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी त्यांना विजयी घोषित केले.उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. दोन नगरसेवक जिल्हा नियोजन व विकास मंडळावर सदस्य आहेत. आज जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिल्याने ते गैरहजर होते. अन्य दोन पैकी एक अपक्ष व कॉग्रेसचे एक असे दोन नगरसेवक निवड प्रक्रियेत नव्हते. त्या बाबतचा तपशिल उपलब्ध होउ शकला नाही.निवडणुक कामात पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील यांनी काम पाहीले.नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, गटनेता आशिष मावची, नरेंद्र नगराळे यांच्यासह सर्व नगरसेवक व पालिका कर्मचारी यांनी बलेसरिया यांचा गौरव केला.