शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी ते नेत्रंग (गुजरात) दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 10:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग (गुजरात) या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आह़े तब्बल 10 मीटर असलेल्या या रस्त्याचे तूर्तास रूंदीकरण होणार आह़े तथापि तळोदा ते हातोडा या दोन गावांमधून जाणा:या वळणरस्त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरूच झाली नसल्याने काम रखडण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग (गुजरात) या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आह़े तब्बल 10 मीटर असलेल्या या रस्त्याचे तूर्तास रूंदीकरण होणार आह़े तथापि तळोदा ते हातोडा या दोन गावांमधून जाणा:या वळणरस्त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरूच झाली नसल्याने काम रखडण्याची चिन्हे आहेत़   शेवाळी-निजामपूर-छडवेल- नंदुरबार-तळोदा व तेथून अक्कलकुवा येथून नेत्रंग या 753 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला नुकतीच मंजूरी मिळाली आह़े राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती होती़ मात्र तूर्तास केवळ 10 मीटर रूंदीकरणाच्या कामांना नॅशनल हायवे अॅथारिटी ऑफ इंडियाने मान्यता दिली आह़े त्यानुसार छडवेल ते आष्टे या दरम्यान कामांना सुरूवात करण्यात आली आह़े राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यासाठी निर्धारित असलेल्या नंदुरबार आणि तळोदा शहराजवळ प्रत्येकी एक असे दोन वळणरस्त्यांना मंजूरी देण्यात आली आह़े रस्ताकामाचा ठेका मिळालेल्या खाजगी कंत्राटदारांकडून सव्रेक्षणाचे कामही सुरू आह़े या सव्रेक्षणाचे काम पूर्ण होण्यास अद्याप काहीकाळ अवधी आह़े यात नंदुरबार आणि तळोदा शहराबाहेरून जाणा:या दोन्ही वळणरस्त्यांसाठी अधिग्रहीत करण्यात येणा:या शेतक:यांच्या जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया व मोबदला प्रक्रिया अद्यापही अपूर्ण असल्याने या दोन्ही वळणरस्त्यांचे काम दीड वर्षानंतर सुरू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े