शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:32 IST

नंदुरबार : पतीसह सासरच्यांनी एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात करत  15 लाख रूपयांसाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील ईश्वर कॉलनीत हा प्रकार घडल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े जागृती राठोड यांचा विवाह अमित हारसिंग राठोड रा़ ईश्वर कॉलनी यांच्यासोबत ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता़ यानंतर पती अमित याच्यासह ...

नंदुरबार : पतीसह सासरच्यांनी एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात करत  15 लाख रूपयांसाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील ईश्वर कॉलनीत हा प्रकार घडल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े जागृती राठोड यांचा विवाह अमित हारसिंग राठोड रा़ ईश्वर कॉलनी यांच्यासोबत ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता़ यानंतर पती अमित याच्यासह सासू उषा राठोड, दीर शैलेंद्र राठोड, नणंद निशिगंधा राठोड, दीर राजेश हरसिंग राठोड व दीराणी दिप्ती राजेश राठोड या सर्वानी जागृती यांनी माहेरून बंगला बांधण्यासाठी 15 लाख रूपये आणावेत यासाठी छळ सुरू केला होता़ यादरम्यान त्यांच्याकडून वेळोवेळी मारहाण करत विवाहितेस फारकात देण्याची धमकी देण्यात येत होती़ हे सर्व सुरू असतानाच गर्भवती असलेल्या जागृती यांना प्रसूतीच्या पिडा कमी होतील म्हणून काढा घे असे सांगून सासरच्यांनी एरंडीचे तेल पाजत गर्भपात घडवून आणला होता़ पिडित विवाहितेचे माहेर हे शहरातीलच असल्याची माहिती आह़े ऑक्टोबर 2012 ते जून 2018 र्पयत सुरू असलेल्या या छळाला कंटाळत महिलेने ही फिर्याद दिली होती़ त्यांच्याकडून शनिवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती अमित राठोड याच्यासह सासू, नणंद, दीर आणि दीराणी आदी सहा जणांविरोधात विविध कलमांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करत आहेत़