शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार : 400 सिंचन विहिरींना निधीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात ...

ठळक मुद्देदर दिवशी साडेपाच हजार मजूर कामावर शासनाने जिल्ह्यातील 1 हजार 530 लाभार्थीची यादी मंजूर केली होती़ प्रत्येकी किमान तीन लाख रूपयांचा निधी असलेल्या विहिरींना 900 दिवसांचा आह़े यासाठी दर दिवशी जिल्ह्यात पाच हजार 500 मजूरांना रोजगार मिळणार आह़े गेल्या वर्षात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींना मंजूरी देण्यात आली आह़े ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतून दिलेल्या ठरावानुसार या याद्या तयार करण्यात आल्या होत्या़ यात अनेक ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर सिंचन विहिरीत प्रस्तावित करून निधी उचलण्याची तयारी दर्शविण्यात आली आह़े साधारण तीन लाखार्पयत मिळणारे अनुदान हे कुशल आणि अकुशल या दोन विभागात देण्यात येत़े साहित्य खरेदीसह विविध कामांना कुशल निधी तर मजूरांच्या रोजगाराला अकुशल निधी असे संबोधण्यात येत़े यानुसार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विहिरींची कामे साहित्य खरेदीसाठी निधी न मिळाल्याने रखडले आह़े यातून 400 विहिरी 70 टक्के काम आटोपूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत़ जिल्ह्यातील सर्वाधिक विहिरी ह्या अक्कलकुवा तालुक्यात मंजूर करण्यात आल्या आहेत़