शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने नंदुरबारातील भाजीपाला स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरातही मोठी वाढ              झाली होती़ मेथी, कोथंबिरचे दरही चढे होत़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरातही मोठी वाढ              झाली होती़ मेथी, कोथंबिरचे दरही चढे होत़े परंतु दिवाळीनंतर निघालेल्या नवीन भाजीपाल्यामुळे आवक वाढली व दर हळूहळू कमी होऊ लागले आह़े त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला दर स्थिर असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आह़े  जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पावसाने यंदा पाठ फिरवली होती़ त्यातच मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े                   ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये भाज्यांची दरवाढ झाली होती़                शिवाय जिल्ह्यातील ब:याच शेतक:यांनी कापसाची लागवड     करुन सर्व पाणी कापसालाच   वापरले होत़े त्यामुळे पावसाच्या अपेक्षेवर असलेल्या भाजीपाला उत्पादकांची पाण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती़ भाजीपाल्याला पाणी मिळावे यासाठी शेतक:यांकडून विहिरींमधील उरले सुरले पाणी वापरण्यात येत होत़े त्यामुळे आवक कमी झाल्याने दिवाळीच्या काळात भाज्यांचे दरही वाढले होत़े परंतु आता त्यानंतर नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने           पुन्हा भाजीपाल्यांचे दर कमी झाले आह़े पुढील काळातही हे दर              स्थिरच राहतील असे सांगण्यात येत आह़े पश्चिम भागातून मोठी आवकनंदुरबार तालुक्याच्या विचार करता पूर्व भागाच्या तुलनेत तालुक्याच्या पश्चिम भागातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असत़े  त्याच प्रमाणे शहरातील माळी  वाडा परिसरातूनही भाजीपाल्याची मोठी आवक होत असत़े पूर्व भागात आधीच पाण्याची टंचाई असल्याने या भागातून भाजीपाल्याची आवक होत नाही़