शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘डीआरएम’ येताच नंदुरबार स्थानक चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:11 IST

नंदुरबार रेल्वे स्थानकाची पाहणी : सकाळपासूनच अधिकारी, कर्मचारी लागलेत कामाला

ठळक मुद्देपाहणी दौ:याने धावपळ. डीआरएम मुकूल जैन यांच्या पाहणी दौ:यांची माहिती मिळताय स्थानक अधिका:यांमध्ये एकच धावपळ उडाली़ रात्री या पाहणी दौ:याची माहिती मिळाल्यावर एका रात्रीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची साफसफाई करण्यात आल्याची माहिती मिळाली़ त्याच प्रमाणे गुर

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळपासूनच साफसफाईसाठी गणवेशात असलेले डजनभर सफाई कर्मचारी, प्रत्येकाच्या हातात ग्लॉज व प्लॅटफार्म साफ करण्यासाठीची अत्याधुनिक मशिन्स, बसण्यासाठी चकचकीत आसनव्यवस्था, पिण्यासाठी मिनरल वॉटर्सच्या बाटल्या तसेच ताक, लस्सी आदींचे स्टॉल्र्स हे चित्र कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेल किंवा मल्टीनॅशनल कंपनीतील नव्हे तर नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर गुरुवारी दिसून आल़े निमित्त होते ते मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) मुकूल जैन यांच्या पाहणी दौ:याच़ेरेल्वे स्थानकावर प्रवाशांना गुरुवारी ‘राजा बोले दल हाले’ या म्हणीचा प्रत्येय आला़ नंदुरबार  रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ‘डीआरएम’ मुकूल जैन येणार म्हणून सकाळपासूनच अधिकारी वर्गाची लगबग सुरु झाली होती़ त्यामुळे अवघ्या काही तासातच   रेल्वे स्थानक चकाचक करण्यात आल़ेयाबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी मंडल रेल प्रबंधक मुकूल जैन   यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाचे सव्रेक्षण केल़े यात पाण्याची सुविधा, शौचालयाच्या सोयी, रेल्वे कर्मचा:यांची निवासस्थाने, रेल्वे रुग्णालय, स्थानकावरील प्रतिक्षालय तसेच रेल्वे रुळ आदींची पाहणी करण्यात आली़ दरम्यान, पहिल्या भेटीत त्यांनी साफ-सफाईच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले असले तरी, शौचालयाच्या सोयीसुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आह़े रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्ऱ दोन व तीन वरील शौचालयांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत यात तत्काळ सुधारणा करण्याच्या सुचना संबंधित अधिका:यांना दिल्या़ तसेच प्लॅटफार्म क्ऱ एकवरही शौचालय ब्लॉक होण्याची समस्या जाणवत असल्याचे या वेळी आढळून आल़े पोलीस कर्मचारीही झाले हजर..जैन यांचा पाहणी दौरा असल्याची खबर रेल्वेस्थानकावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा:यांना मिळताच पटापट पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानकावर दाखल झाल़े ऐरवी पोलीस कर्मचा:यांच्या आसनाच्या ठिकाणी मोकाट जनावरे बसत असल्याने आज चक्क त्या ठिकाणी स्थानकावर नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी दिसून आल्याने प्रवाशांनाही सुखद धक्काच यानिमित्ताने बसला़