शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे टोळीचा मेसेज टाकल्यास नंदुरबार पोलीस करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पळविणा:या अफवा सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्यास संबधितांवर सायबर अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.नंदुरबारसह जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा बाबतीतले फोटो, मेसेज व्हाईरल केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पळविणा:या अफवा सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्यास संबधितांवर सायबर अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.नंदुरबारसह जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा बाबतीतले फोटो, मेसेज व्हाईरल केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नाहीत. ज्याही घटना सोशल मिडियावर फिरत आहेत त्या यापूर्वी व इतर जिल्हा व राज्यात घडलेल्या आहेत. अशा प्रकारची टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जवळच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना कळवावे. शिवाय सोशल मिडियावर अशा अफवा पसरविणा:यांवर नंदुरबार सायबर सेल लक्ष ठेवून आहे. संबधितांवर सायबर अॅक्ट अंतर्गत कारवाई देखील करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिला आहे.