शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिका : निवडणूकीमुळे घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका निवडणूकीपूर्वी संथगतीने सुरू असलेल्या कर भरणा प्रक्रियेस गती आली असून 24 नोव्हेंबर्पयत पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी रूपये आले आह़े बिल वाटपापूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरूवात झाल्याने यंदा वसूलीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े शहरातील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, ...

ठळक मुद्देगतवर्षी 12 कोटी रूपयांची वसुली
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणूकीपूर्वी संथगतीने सुरू असलेल्या कर भरणा प्रक्रियेस गती आली असून 24 नोव्हेंबर्पयत पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी रूपये आले आह़े बिल वाटपापूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरूवात झाल्याने यंदा वसूलीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े शहरातील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली करण्यात येत़े करांची वसुली करण्यासाठी पालिका वसुली विभाग बिल पाठवत़े यंदा बिल पाठवण्यास वेळ असतानाच भरणा सुरू झाले आह़े पालिका प्रशासनाकडून नोव्हेंबर महिन्यात नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन करून बिले पाठवण्यात येतात़ मार्चअखेर्पयत करांचा भरणा करण्याची आवश्यकता असत़े यंदा 1 नोव्हेंबरपासून पालिका प्रशासनाने नागरिकांना केवळ तोंडी सूचना केल्यानंतरच वसुली होत आह़े पालिका प्रशासन येत्या आठ दिवसांनंतर घरोघरी बिलांचे वाटप करणार असल्याची माहिती आह़े