शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरत येथील हुतात्मा शिरीषकुमार मेहता एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व नंदुरबार येथील संकष्टादेवी ट्रस्टतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुरत येथील हुतात्मा शिरीषकुमार मेहता एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व नंदुरबार येथील संकष्टादेवी ट्रस्टतर्फे येथील लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव करण्यात आला.अध्यक्षस्थानी राष्ट्रसेविका समितीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख स्मिता वावदे तर प्रमुख अतिथी म्हणून हुतात्मा शिरीषकुमार ट्रस्ट सुरतच्या संचालिका जागृती मेहता, सदस्य उत्सव पाठक, पार्थ मेहता, संकष्टादेवी ट्रस्टचे संचालक अशोक जोशी, कर सल्लागार संतोष नानकाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत चौधरी, रामदास कोळी, मनोहर बजाज, माळी, देवकन्या सोनार उपस्थित होते. या वेळी स्मिता वावदे म्हणाल्या की, निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेल्या संपत्तीचे जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभूमीची सेवा, साधना करताना क्षमता विकसित करण्याचे धैर्य अंगी बाळगावे. कुटुंब व देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी दिशा निश्चित करावी, असे सांगितले. संतोष नानकाणी म्हणाले की, मुंबई-पुण्यापेक्षा नंदुरबारला कमी विद्यार्थी असल्याने कर क्षेत्रात भरपूर शिखर गाठायचे आहे. जिल्ह्यातून 100 कर सल्लागार निर्माण व्हावेत यासाठी मी सहकार्य करण्याचे ध्येय ठेवले असून यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रय} असल्याचे त्यांनी सांगितले.उत्सव पाठक, जागृती मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक आर्य यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा ब:हाणपूरकर यांनी तर आभार  हिरणवाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक आर्य, अथर्व पंडय़ा, पार्थ मेहता, ओम राजपूत, कमलेश कासार, बाबूलाल पाडवी, कल्पेश जव्हेरी यांनी परिश्रम घेतले.