शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील घाटमार्ग चिखलाने माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:39 IST

नंदुरबार : सध्या नंदुरबारातील विविध घाटमाथ्यांवर पावसाची रिपरिप सुरू आह़े सतत पावसाची संततधार सुरू असल्याने परिणामी घामार्गावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला असल्याने घाटमार्ग चिखलाने माखले आहेत़ विशेष म्हणून या मार्गावरुन एसटी बसफे:यासुध्दा बंद असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी आह़ेसोनगीर-दोंडाईचा ...

नंदुरबार : सध्या नंदुरबारातील विविध घाटमाथ्यांवर पावसाची रिपरिप सुरू आह़े सतत पावसाची संततधार सुरू असल्याने परिणामी घामार्गावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला असल्याने घाटमार्ग चिखलाने माखले आहेत़ विशेष म्हणून या मार्गावरुन एसटी बसफे:यासुध्दा बंद असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी आह़ेसोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावरील शहादा-धडगाव घाट, रोषमाळ-धडगाव घत्तट, कोठार-तळोदा घाट, मोलगी-डाब-अक्कलकुवा घाट, चांदसैली घाट आदी घाटांमध्ये संपूर्ण ठिकाणी चिखल निर्माण झाला आह़े त्यामुळे अत्यंत निमुळत्या असलेल्या या मार्गावरुन एसटी बससह इतर वाहने चालवनेसुध्दा कठीण झाले आह़े त्यामुळे या मार्गावरुन अनेक जण जायबंदी झाले आहेत़असुरक्षितता वाढलीघाटमार्गावर संरक्षक कठडे नसल्याने या ठिकाणाहून वाहतूक करणे अत्यंत कठीण होत आह़े दरम्यान, प्रशासनाकडून दरडप्रणव क्षेत्रांवर बाधलेल्या संरक्षक भिंतीमुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी, अनेक मार्गावर दरड कोसळत असल्याची स्थिती कायम आह़े जल्ह्यात अनेक अवघड क्षेत्र असल्याने या ठिकाणी संबंधित प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आह़े घाटमार्गावर आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे   त्वरित कार्यवाही करणे गजरेचे आह़े मोलगी-डाब-अक्कलकुवा हा घाट अत्यंत धोकेदायक ठरत आह़े त्याच प्रमाणे चांदसैली घाटावरसुध्दा          मोठय़ा प्रमाणावर दरडी   कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ घाटमार्गावरुन अनेक पर्यटक जात आहेत़ त्या शिवाय या ठिकाणी दरड, चिखलासह अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत़ याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसून येत आह़े अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आह़े सध्या सर्वत्र निसर्ग बहरला असल्याने जिल्ह्यातील पर्यटकांचा ओढा घाटमाथ्यावर वाढताना दिसून येत आह़े त्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळ वाढली आह़े शहरी तसेच ग्रामीण भाग वगळता नंदुरबारातील उंचावर असलेल्या घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पावसाची संततधार कायम आह़े घाटमाथ्यावरी हे पाणी ङिारपत रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगर-द:यांमधून वाहत आह़े आपल्यासोबत डोंगरावरील मातीही वाहून आणत असल्याने घाटमार्गावर मोठय़ा प्रमाणावर चिखल निर्माण झाला आह़े या चिखलातून वाट काढणे अनेकांना कठीण जात असून दुचाकी वाहने ‘स्लीप’ होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आह़े