शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात जलस्त्रोतांवर ओढावतेय संकट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टीक कच:याची मोठी समस्या भेडसावत आह़े या कच:यामुळे तळोदा, शहादा, नवापूर आदी शहरांतील नद्या नाल्यांसह विविध जलस्त्रोत आता संकटात सापडतात की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आह़े त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आह़ेप्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही येथील व्यावसायिकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टीक कच:याची मोठी समस्या भेडसावत आह़े या कच:यामुळे तळोदा, शहादा, नवापूर आदी शहरांतील नद्या नाल्यांसह विविध जलस्त्रोत आता संकटात सापडतात की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आह़े त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आह़ेप्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही येथील व्यावसायिकांकडून मोठय़ा संख्येने प्लॅस्टीक पिशव्याचा वापर होत असल्याचे दिसून येत आह़े  विविध नगरपालिकांच्या प्रशासनाकडून यांनी याबाबत ठोस भूमिका घेत प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणा:यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े  याबाबात पालिका प्रशासनाकडून अनेक वेळा शहरातील व्यावसायिकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत़ शिवाय या पुढे प्लॅस्टीक पिशव्याचा वापर करु नका असा निर्वानिचा इशाराही संबंधिताना देण्यात आला होता़ परंतु तरीदेखील प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसून येत नाही आह़े त्यामुळे आता प्रशासनानेच  कडक भूमिका घेत दोषींवर कारवाईचा बडगा उगारावा अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आह़े  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या अनेक चहा व्यावसायिकांकडूनही मोठय़ा संख्येने प्लॅस्टीकच्या कपांचा वापर होत आह़े त्याचा वापर कमी व्हावा यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आह़े याबाबत व्यापा:यांनीदेखील योग्य भूमिका घेणे महत्वाचे आह़े पर्यावरणाची निगा राखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आह़े प्लॅस्टीकचा वापर कमी व्हावा यासाठी  प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय असने आवश्यक असल्याचे मत पर्यावरणावाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े अनेक वेळा कागदी पिशव्यांवा वापर हा होत असतो़ परंतु यात सातत्या असने आवश्यक           आह़े त्यामुळे जोर्पयत प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय उपलब्ध होत नाही तोर्पयत प्लॅस्टीकचा वापर कमी होणे शक्य नसल्याचाही विचारप्रवाह आह़े त्यामुळे याकडे राज्य सरकारने योग्य भूमिका घेत, प्लॅस्टीकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात येत आह़े