शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन सातबारे देण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:40 IST

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यशासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही विविध भागात सातबारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात मात्र याउलट स्थिती असून 887 पैकी 678 गावांचे सातबारे ऑनलाईन पाहून प्रिंट करणे नागरिकांना शक्य झाले असून नाशिक विभागात कोणत्याही जिल्ह्याने अद्याप 500 गावांचे कामकाज नसल्याने नंदुरबार जिल्हा अव्वल ...

ठळक मुद्दे678 गावांचे सातबारे ऑनलाईन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तालुकास्तर, भूमिअभिलेख, रेकॉर्ड, जमीन दस्तावेज यासह तलाठींकडून मागवलेल्या दस्तावेजांचे संकलन करून ती माहिती, शासनाने नव्याने निर्मिती केलेल्या ऑनलाईन सातबारा या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे काम ऑगस्ट मह

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यशासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही विविध भागात सातबारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात मात्र याउलट स्थिती असून 887 पैकी 678 गावांचे सातबारे ऑनलाईन पाहून प्रिंट करणे नागरिकांना शक्य झाले असून नाशिक विभागात कोणत्याही जिल्ह्याने अद्याप 500 गावांचे कामकाज नसल्याने नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला आह़े सातबारा उतारे, गावनमुना किंवा इतर तत्सम कारणांसाठी तलाठींकडे थांबून राहवे लागत होत़े आधीच रिक्त असलेल्या पदांमुळे एकापेक्षा अधिक गावांचा सांभाळ करणा:या तलाठींना कामकाजात अडचणी येत होत्या़  यावर पर्याय म्हणून शासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय झाला होता़ चार महिन्यांपासून महसूल विभागाकडून गावांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याचे काम सुरू होत़े यातून जिल्ह्यातील 678 गावांचे सातबारे ऑनलाईन झाले आहेत़