शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
3
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
4
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
5
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
6
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
7
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
8
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
9
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
10
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
11
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
12
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
13
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
14
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
15
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
16
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
17
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
18
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
19
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
20
खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा

नंदुरबार जिल्ह्यात 44 उमेदवारांचे 71 अजर्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एकच गर्दी झाली होती. काही उमेदवारांनी मोजक्याच पदाधिका:यांसह तर काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली. दुपारी तीन वाजेर्पयत सर्वच ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गजबज कायम होती. दरम्यान, शनिवार, 5 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. अक्कलकुवाअॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), आमशा पाडवी (शिवसेना), रोता पाण्या तडवी (वंचीत आघाडी), नागेश पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आम आदमी पार्टी), संजय वळवी (भारतीय ट्रायबल पार्टी), शंकर आमशा पाडवी (शिवसेना), रवींद्र वसावे (भारतीय ट्रायबल पार्टी),  किरसिंग वसावे (अपक्ष), भरत पावरा (अपक्ष), बिजेसिंग पावरा (अपक्ष), हेमलता पाडवी (अपक्ष), जयसिंग वळवी (अपक्ष).शहादापद्माकर वळवी (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप), सिमा पद्माकर वळवी (काँग्रेस, अपक्ष), जयसिंग माळी (माकप), जेलसिंग पावरा (अपक्ष), सचिन सुदाम कोळी (अपक्ष) मोहनसिंग शेवाळे (अपक्ष).नंदुरबारडॉ.विजयकुमार गावीत (भाजप), उदेसिंग पाडवी (काँग्रेस), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष), विश्वनाथ वळवी (अपक्ष), कुणाल वसावे (अपक्ष), सुप्रिया विजयकुमार गावीत (भाजप), दिपा वळवी (वंचीत आघाडी), विपूल रामसिंग वसावे (बसपा), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी). नवापूरशिरिष नाईक (काँग्रेस), भरत गावीत (भाजप), शरद गावीत (अपक्ष), माधवराव पाडवी (अपक्ष), संगिता भरत गावीत (भाजप), उल्हास वसावे (भारतीय ट्रायबल पार्टी), प्रकाश गांगुर्डे (अपक्ष), अर्चना गावीत (अपक्ष), डॉ.सुनील गावीत (आम आदमी पार्टी), रजनी नाईक (काँग्रेस), जगन गावीत (वंचीत आघाडी), रामा गावीत (वंचीत आघाडी), अजरूनसिंग वसावे (अपक्ष), रामू वळवी (पिपल्स पार्टी).